क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे यांनी पुष्पहार आपण करून सारसबाग,पुणे येथील पुतळ्यास अभिवादन केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे यांनी पुष्पहार आपण करून सारसबाग,पुणे येथील पुतळ्यास अभिवादन केले.यादरम्यान त्यांनी गरजू महिला आणि संस्थांना १० लॅपटॉप वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.या लॅपटॉपचे वितरण मकरसंक्रांत दि.१५ जानेवारी २०२० रोजी पुणे येथे करण्यात येणार आहे.तसेच ना.डॉ.गो-हे यांनी सध्या सायबरचा धोका लक्षात घेता महिलांना सायबर साक्षर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.विधिमंडळाच्या नागपुर अधिवेशनात दि.१९ डिसेंबर २०१९ रोजी याबाबत राज्यातील प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्यांची बैठक घेऊन सायबर गुन्हे रोखण्यासंदर्भात तत्काळ आणि कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.याच अनुषंगाने उपसभापती यांच्या निर्देशानुसार आज दि.०३ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पोलिस आयुक्त कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालय याठिकाणी महिला डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याबाबत वारंवार महिलांना मार्गदर्शन केले जाईल असे देखील ना.डॉ.गो-हे यांनी संगितले.याच दरम्यान महाराष्ट्र राजी महिला आयोग आणि स्री आधार केंद्रच्या वतीने महिला डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा उद्या दि.४ जानेवारी,२०२० रोजी स ११ ते सायं ५ यावेळेत महाराष्ट्र साहित्य परिषद,टिळक रोड,पुणे येथे होणार आहे या कार्यशाळेस महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.यावेळी पुणे मनपा माही गटनेते अशोक हरणावळ,राजू विटकर,युवराज शिंगाडे,अश्विनी शिंदे,रमेश शेलार,स्वाती म्हस्के,उषा भगत,संजय डोंगरे,अनिता शिंदे,अनिता परदेशी,आश्लेषा खंडागळे,अपूर्वा गोंधळेकर,रोहिदास शिंदे,आकाश रेणुसे आदी उपस्थित होते.यादरम्यान त्यांनी गरजू महिला आणि संस्थांना १० लॅपटॉप वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.या लॅपटॉपचे वितरण मकरसंक्रांत दि.१५ जानेवारी २०२० रोजी पुणे येथे करण्यात येणार आहे.तसेच ना.डॉ.गो-हे यांनी सध्या सायबरचा धोका लक्षात घेता महिलांना सायबर साक्षर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.विधिमंडळाच्या नागपुर अधिवेशनात दि.१९ डिसेंबर २०१९ रोजी याबाबत राज्यातील प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्यांची बैठक घेऊन सायबर गुन्हे रोखण्यासंदर्भात तत्काळ आणि कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.याच अनुषंगाने उपसभापती यांच्या निर्देशानुसार आज दि.०३ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पोलिस आयुक्त कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालय याठिकाणी महिला डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याबाबत वारंवार महिलांना मार्गदर्शन केले जाईल असे देखील ना.डॉ.गो-हे यांनी संगितले.याच दरम्यान महाराष्ट्र राजी महिला आयोग आणि स्री आधार केंद्रच्या वतीने महिला डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा उद्या दि.४ जानेवारी,२०२० रोजी स ११ ते सायं ५ यावेळेत महाराष्ट्र साहित्य परिषद,टिळक रोड,पुणे येथे होणार आहे या कार्यशाळेस महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.यावेळी पुणे मनपा माही गटनेते अशोक हरणावळ,राजू विटकर,युवराज शिंगाडे,अश्विनी शिंदे,रमेश शेलार,स्वाती म्हस्के,उषा भगत,संजय डोंगरे,अनिता शिंदे,अनिता परदेशी,आश्लेषा खंडागळे,अपूर्वा गोंधळेकर,रोहिदास शिंदे,आकाश रेणुसे आदी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे यांनी पुष्पहार आपण करून सारसबाग,पुणे येथील पुतळ्यास अभिवादन केले.यादरम्यान त्यांनी गरजू महिला आणि संस्थांना १० लॅपटॉप वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.या लॅपटॉपचे वितरण मकरसंक्रांत दि.१५ जानेवारी २०२० रोजी पुणे येथे करण्यात येणार आहे.तसेच ना.डॉ.गो-हे यांनी सध्या सायबरचा धोका लक्षात घेता महिलांना सायबर साक्षर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.विधिमंडळाच्या नागपुर अधिवेशनात दि.१९ डिसेंबर २०१९ रोजी याबाबत राज्यातील प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्यांची बैठक घेऊन सायबर गुन्हे रोखण्यासंदर्भात तत्काळ आणि कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.याच अनुषंगाने उपसभापती यांच्या निर्देशानुसार आज दि.०३ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पोलिस आयुक्त कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालय याठिकाणी महिला डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याबाबत वारंवार महिलांना मार्गदर्शन केले जाईल असे देखील ना.डॉ.गो-हे यांनी संगितले.याच दरम्यान महाराष्ट्र राजी महिला आयोग आणि स्री आधार केंद्रच्या वतीने महिला डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा उद्या दि.४ जानेवारी,२०२० रोजी स ११ ते सायं ५ यावेळेत महाराष्ट्र साहित्य परिषद,टिळक रोड,पुणे येथे होणार आहे या कार्यशाळेस महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.यावेळी पुणे मनपा माही गटनेते अशोक हरणावळ,राजू विटकर,युवराज शिंगाडे,अश्विनी शिंदे,रमेश शेलार,स्वाती म्हस्के,उषा भगत,संजय डोंगरे,अनिता शिंदे,अनिता परदेशी,आश्लेषा खंडागळे,अपूर्वा गोंधळेकर,रोहिदास शिंदे,आकाश रेणुसे आदी उपस्थित होते.