*भूमिपूजन समारंभ*....
*नवीन ड्रेनेज पाईप व विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले...*
************************************ *प्रभाग क्रमांक 8 औंध - बोपोडीच्या कार्यक्षम नगरसेविका सौ.सुनीताताई परशुराम वाडेकर यांच्या निधीतून विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले..*
*स्थळ* :- ई.डब्ल्यू एस सोसायटी क्रिस्टल रॉयल जवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ..
रोड या ठिकाणी नवीन ड्रेनेज पाईप लाईन व तसेच विविध कामाचे भूमिपूजन रविवार दि 12.1.2020 रोजी करण्यात आले
या *उदघाटना प्रसंगी प्रमुख उपस्थिती*
*मा.परशुराम वाडेकर*
अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र युवक रिपाई ( आठवले)
*मा.विजय शेवाळे* ( नगरसेवक पुणे मनपा)
जोहेल अंटोनी भिमराव वाघमारे अविनाश कदम आप्पासाहेब वाडेकर विजय ढोणे काका कांबळे नंदाताई निकाळजे अकबर शेख आकाश ढोणे अनिल जोशी सादिक शेख सूरज सोनवणे परशुराम गायकवाड बाबा शेख सनी परमार संदीप सुर्वे प्रदीप लोखंडे निखिल पवार प्रभा सोनवणे आरती सांगेवार लता सोनवणे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन समारंभ*.... *नवीन ड्रेनेज पाईप व विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले...*