शिवछत्रपती प्रतिष्ठान, मातोश्री फिल्म एंटरटेन्मेंट आणि राजमुद्रा फिल्म्स् & मिडिया तर्फे
"छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव पुणे(भा)-२०२०" च आयोजन करण्यात आलं आहे.
जगातील सर्व भाषेतील लघुचित्रपट प्रेमींना महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
भारताबरोबर जगातील १९६ देशातील लघुचित्रपटकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
लघुचित्रपटाचा कालावधी १ मि ते ४५ मिनिटांचा राहील.
नाव नोंदणी शुल्क ₹ ७००/- फक्त राहील.
नावनोंदणी दि. १ डिसेंबर २०१९ पासून सुरू करण्यात आली आहे.
नाव नोंदणीची अंतिम मुदत ३१ मे २०२० पर्यंत राहील.
नावनोंदणीची मुदतवाढ दि. ३१ जुलै २०२० पर्यंत राहील. त्यासाठी आयोजकांनी अधिकचे शुल्क आकारले आहे. दि. ३१ मे २०२० नंतर येणाऱ्या प्रत्येक लघुचित्रपटासाठी आयोजकांनी ₹१२००/-(जी.एस.टी. सह दि. ३१ जुलै २०२० पर्यंत) शुल्क आकारले आहे.
एकदा घेतलेले शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही आणि शुल्क जमा केल्याखेरीज लघुचित्रपट ग्राह्य धरण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
नाव नोंदणीसाठी संपर्क:-
९१४२४४९५५५
९९७५०६४६३३
७९७२९८४११९ किंवा
csmisffindia21@gmail.com
लघुचित्रपट महोत्सवात सहभागी होणा-या सदस्यांनी खालीलप्रमाणे पैसे जमा करावेत.
१). युनियन बँक ऑफ इंडिया
A/C:- 499801010034441
IFC:- UBIN0549983
२). फोन पे/ गुगल पे क्रमांक
9142449555.