राष्ट्रकार्य मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे* *मोफत पोलिओ लसीकरण* ...मा.नितीन कदम राष्ट्रवादी काँग्रेस,पर्वती मतदार संघ

*राष्ट्रकार्य मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे*


*मोफत पोलिओ लसीकरण*


रविवार दि. १९जाने. रोजी आमच्या रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड व नगरसेविका अश्विनी कदम यांच्या संयुक्त विद्यामाने  खालील ठिकाणी 
पोलिओ डोस साठी बूथ सकाळी 9 ते सायंकाळी ५ यावेळात असणार आहे. तरी आपल्या घरातील तसेच ओळखीच्या 1दिवस ते ५वर्षे वयाच्या मुलांना याचा लाभ द्यावा.
१) बॅंक ॲाफ बडोदा, संतनगर
२)सारंग पोलिस चौकी. 
   वेळ-:सकाळी 9 ते सायं 5
   
  *-नितिन कदम*