भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश* 🌷 *लडाखचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांची भेट*

🌷 *भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश* 🌷


*लडाखचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल


यांची भेट*


पुणे,ता.११ जानेवारी....


प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले


यांनी खासदार जामयांग शेरिंग नामग्याल


यांची भेट घेतली.


यावेळी उद्योजक आशिष मालपाणी,


शेखर मुंदडा उपस्थित होते.


या भेटीत लडाखच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि


औद्योगिक विकासाबाबत चर्चा करण्यात आली.


श्री.गोगावले यांनी प्रदेश भाजपच्या वतीने


लडाखच्या सर्वांगीण विकासासाठी


सहाय्य करण्याचे आश्वासन


श्री.नामग्याल यांना दिले.