नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह

नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह

_________________________________

केरळच्या 8 पर्यटकांचा नेपाळमध्येमृत्यू झाला आहे. नेपाळच्या रिसॉर्टमध्ये आठ पर्यटकांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पर्यटक हे फिरण्यासाठी नेपाळला आले होते. मंगळवारी 21 जानेवारी रोजी नेपाळच्या दमनमधील एका रिसॉर्टमध्ये पर्यटकांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. गॅस हिटरमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
नेपाळमध्ये पर्यटनासाठी केरळमधील काही लोक आले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रिसॉर्टमधील गॅस हिटरमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रुममधील हिटर चालू असून दरवाजा आणि खिडक्या बंद होत्या. त्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी रिसॉर्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत पर्यटक सापडले. त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आलं. मात्र काठमांडू येथील रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.