राज्यांचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे मेव्हुणे ...अमरसिंह बाजीराव पाटील (वय 50) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन.....सा.पुणे प्रवाह च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार


यांचे मेहुणे व


बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या


अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे


धाकटे बंधू अमरसिंह बाजीराव पाटील (वय 50)


यांचे प्रदीर्घ आजाराने


आज (शनिवार) पहाटे पुण्यात निधन झाले.


एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व


म्हणून त्यांचा परिचय होता.


तेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही


त्यांनी काही काळ काम पाहिले होते.


शेती हा त्यांच्या आवडीचा विषय होता.


काही काळ त्यांनी शेतीपुरक व्यवसाय देखील केला होता.


त्यांचे वाचन दांडगे होते,


एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून


त्यांच्याकडे पाहिले जात होते.


आज दुपारी त्यांच्या मूळ गावी तेर (जि. उस्मानाबाद) येथे


त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


सा.पुणे प्रवाह च्या वतीने


भावपूर्ण श्रद्धांजली.....