गेली १२ वर्ष पुण्यात कार्यरत असणा-या बोनीतो फर्निशिंगच्यावतीने हरित ग्रुप मुंबई`व पायोनियर कॅलीकॉस प्रोडक्ट्स प्रा.लि(बारामती)यांची उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात वितरित करण्यासाठी उपलब्ध केली आहेत.यामध्ये हरित ग्रुपच्या मिल्सचे सोफा व पडद्याचे कापड आणि पयोनियर कॅलीकॉस प्रोडक्ट्स प्रा.लि चे बेडशीट्स व रजया यांचा समावेश आहे.बोनीतो फर्निशिंग वेगसेगल्या मिल्सचे सोफा व पडद्यांना लागणारे कापड होलसेल व्यवसायात वितरित करीत आहेत. त्यांचा सोफा निर्मितीचा कारखाना असून ते ग्राहकांच्या मागणीनुसार पुणे व इतरत्र पुरवठा करीत आहेत.हरित ग्रुप व पायोनियरच्या उत्पादनाचे लॉन्चिंग या वर्षी पासून सुरू करीत असून १३-१४-व १५ डिसेंबर दरम्यान बोनीतो फर्निशिंग,१०८८ सिद्धेश्वर एनक्लेव्ह,कोठारी होंडा शोरूम जवळ,ऑफ टिळकरोड.पुणे येथे होणार्या या सोहळ्यास पुणेकर ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.असे प्रकाश पाठक संचालक बोनीतो फर्निशिंग यांनी संगितले.
छायाचित्र :उत्पादने पाहताना ग्राहक