राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवार पिंपळे गुरव आणि  कासारवाडी यांच्या वतीने 12 जाने राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून रविवार सकाळी जिजामाता

*राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवार पिंपळे गुरव आणि  कासारवाडी यांच्या वतीने 12 जाने राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून रविवार सकाळी जिजामाता उद्यान,पिंपळेगुरव येथे दोरीवरच्या उड्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये सहभाग घेतलेल्या जेष्ठांचे स्वागत करताना मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष:- श्री. अरुण पवार व जेष्ठनागरिक संघाचे सभासद उपस्थित होते*🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳