पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने शनिवार दिनांक  11 जानेवारी 2020 रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले

 


पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


------ 


पत्रकार दिनाचे औचित्य साधून


कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने शनिवार दिनांक  11 जानेवारी 2020 रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे. हा कार्यक्रम  पत्रकार  यांच्या वतीने करण्यात येणार आहे. ( लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून जनसामान्यांसाठी झटणारा हा पत्रकार आपला बांधव आहे . आजपर्यंत तुमच्या प्रत्येक हाकेला साद देणारा हा आपला पत्रकार बांधव आहे . तेंव्हा आज त्यांच्या हाकेला आपण सर्वानी साथ दयावी ही विनंती ) स्थळ : हनुमान मंदीर चावडी चौक कसबा सांगाव वेळ : सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत


 


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* *साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* - *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏