क्रिएटीव्ह मास हाऊसच्यावतीने “मनस ३” या चित्र प्रदर्शनाचे मंगळवार दिनांक २४ डिसेंबर ते गुरुवार दिनांक २६ डिसेंबर

क्रिएटीव्ह मास हाऊसच्यावतीने “मनस ३” या चित्र प्रदर्शनाचे मंगळवार दिनांक २४ डिसेंबर ते गुरुवार दिनांक २६ डिसेंबर २०१९ या कालावधीत मोनालिसा कलाग्राम,कोरेगाव पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे.ते सर्वांसाठी मोफत खुले आहे.या प्रदर्शनात देशभरातील ५० कलाकारांच्या ९० कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत.वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३०.या प्रसंगी चंदन शहा,जे डी पवार,रवींद्र पाटील,वत्सला पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


छायाचित्र :प्रदर्शनातील एक कलाकृती.