मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या २५६२ जागा

▪मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या २५६२ जागा


▪पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी


▪शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष , संबंधित आयटीआय ट्रेड (एनसीव्हीटी) मध्ये उत्तीर्ण


▪वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २४ वर्षापर्यंत  (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)


▪अर्ज करण्याची अंतिम तारीख : २२ जानेवारी २०२०  (०५:०० वाजेपर्यंत)


▪अधिक माहितीसाठी :
 http://bit.ly/2Snordq


▪ऑनलाईन अर्जासाठी :
 http://bit.ly/2Qfs3eZ