भीम आर्मी बहुजन एकता मिशन चे आंदोलन

आज दिनांक 25 12 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक गावठाण याठिकाणी भीम आर्मी बहुजन एकता मिशन च्या वतीने मुकेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली caa/nrc च्या विरोधात धरणे आंदोलन घेण्यात आले यावेळी उपस्थित भिम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ पोळ पुणे जिल्हा महिला अध्यक्ष नीताताई अडसुळे पुणे शहर उपाध्यक्ष मयूर घोडे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष गौतम कोठे घोरपडी गावाचे उपाध्यक्ष अभिजीत गायकवाड व सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते