ज्या तरुण तरुणींना स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे,पार्ट टाईम काहीतरी व्यवसाय सुरु करायचा

*💥सुवर्णसंधी💥सुवर्णसंधी💥*


ज्या तरुण तरुणींना स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे,पार्ट टाईम काहीतरी व्यवसाय सुरु करायचा आहे,नोकरी करुन जोडधंदा सुरु करायचा आहे अथवा ज्या गृहीणींना घरखर्चासाठी घरी बसुन कुटुंबाला मदत करायची इच्छा आहे अशा सर्वांना सुवर्णसंधी......
*नियोजीत पर्यटन संस्था पुणे*
 संस्थेच्या वतीने दि,३जानेवारी
ला *पर्यटन ट्रेनिंग सेमिनार* घेण्याचे ठरलेले आहे ,
यामध्ये पर्यटन विषयावर भरपुर अनुभवी मार्गदर्शन मिळणार आहे,
या एकदिवसीय सेमिनार चे
शुल्क प्रत्येकी १३००/रुपये आहे.
(याच कोर्सची फी बाहेर कमीत कमी २५ हजार ते ५० हजारापर्यत आहे)
यामध्ये जेवण व चहा ची व्यवस्था केलेली असुन या एकदिवसीय ट्रेनिंक प्रोग्राममध्ये इत्यभुत माहीती देन्यात येनार असुन 
संस्थेचा मुळ उद्देशच जास्तीत जास्त मराठी तरुण-तरुणींना,गृहीणींना उद्योजक घडवने हा प्रामाणिक हेतु आहे त्यामुळै सर्व खर्चासह नाममात्र शुल्क सदर ट्रेनिंगसाठी ठेवलेले आहे....
तरी सर्व सभासदांनी याचा लाभ घेऊन पर्यटन व्यवसायाचा प्रारंभ करुन स्वयं आर्थिक संपंन्न व्हावे ,


दि,३ जानेवारी २०२०
वेळ सकाळी ११ते संध्या ५
स्थळ, आपले संस्थेचे ऑफीस 
प्रिव्हीया बिजझेस सेन्टर
नविन RTO शेजारी
मोशी प्राधीकरण पुणे ,
9975116917
9422644119
8087287574
9822011112
(फक्त २५ सीटच उपलब्ध )