आगामी वर्षामध्ये दिनांक लिहीताना पूर्ण स्वरूपात लिहा. *उदा.३१.०१.२०२०.*

*आगामी वर्षामध्ये*
*दिनांक लिहीताना*
*महत्त्वाची सूचना*


आगामी वर्षामध्ये दिनांक लिहीताना पूर्ण स्वरूपात लिहा.
*उदा.३१.०१.२०२०.*
(चुकूनही ३१.०१.२० असे लिहू नका.)


कारण त्या २० च्या पुढे ०० लावून किंवा ०१ किंवा ०९ किंवा  कुठलेही दोन अंक जोडून सहजपणे तारीख बदलता येऊ शकते.


ही समस्या केवळ येणाऱ्या वर्षापुरतीच आहे.


*सबब कुठलाही दस्तऐवज सही करून देताना वा घेताना, दिनांक पूर्णपणे लिहिलेला असल्याची खात्री करून घ्यावी.*