हंडा मोर्चाचे आयोजन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल...............................


खडकवासला धरणात पुरेसा पाणी साठा


शिल्लक असताना देखील


दुरुस्तीच्या नावाखाली


होणाऱ्या पाणी कपातीच्या


निषेधार्थ


*हंडा मोर्चाचे*


आयोजन ,


मंगळवार दिंनाक ३१ डिसेंबर ,२०१९ रोजी


दुपारी  ठिक - ३.०० वाजता ,


स्थळ :- पुणे महानगरपालिका,


मेन गेट, येथे


या मोर्चात सर्व


नागरिकांनी सहभागी


होण्याचे जाहीर आवाहान


आयोजक


काँग्रेस गटनेते


मा.अरविंद शिंदे यांनी केले आहे.*