भारतीय विद्या भवनमध्ये ५ जानेवारी  रोजी 'अभिनयमाला '* -------------------------------- ‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

press note         
                                                                                             
 *भारतीय विद्या भवनमध्ये ५ जानेवारी  रोजी 'अभिनयमाला '*
--------------------------------
'भारतीय विद्या भवन','इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन


पुणे ः


'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' अभिनयमाला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


रविवार, ५ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता 'भारतीय विद्या भवन'चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.


'भारतीय विद्या भवन'चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.'स्वरदा परफॉर्मिंग आर्टस् अँण्ड रिसर्च सेंटर ' प्रस्तुत  या कार्यक्रमात ६ नृत्यांगना या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक आणि समकालीन विषयांवर आधारित नृत्य संरचना  सादर करणार आहेत.


कोहिनूर दर्डा, नेहा भाटे, श्रुती पत्की, नेहा मुथियान, मुग्धा तिवारी, रसिका गुमास्ते  या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. 'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ९७ वा कार्यक्रम आहे



................................................


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image