हाॅटेल ताज वर झालेल्या हल्ल्यात रस्त्यावर चणे विकणारा मृत्युमुखी पडला म्हणून
ताजमहाल हॉटेल मध्ये
त्याच्या मुलाला नोकरी दिली.
पाकिस्तनाने दिलेल्या
७०० सुमो गाड्याची ऑर्डर रद्द केली.
हिंदुस्थानात विनामूल्य कॅन्सर हॉस्पिटल
उभारण्यासाठी मोठे योगदान
दिवाळी भेट म्हणून
१००० करोड रुपये दिले..
दर दिवसाला दहा लाख रुपये
सर रतन टाटा ट्रस्ट द्वारे वाटले जातात .
हिंदुस्थानातिल टाटांच्या सर्व ५ स्टार होटेल्स मध्ये
आपल्या सैन्यातील जवानांना मोफत जेवण दिले जाते .
देशभक्त,समाजसेवक ,
पदमभूषण
सन्माननीय श्री रतन टाटाजीं
जनतेचे कैवारी ,
याचा आज
वाढदिवस
जन्म २८ डिसेंबर १९३७
आपणास
वाढदिवसाच्या
मनपुर्वक शुभेच्छा