बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने खडकी मुलारोड* *यांच्या वतीने एम एस ई बी कार्यालय शिवाजीनगर येथे मा. नितीन सरोदे* यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले *

*बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने खडकी मुलारोड* *यांच्या वतीने एम एस ई बी कार्यालय शिवाजीनगर येथे मा. नितीन सरोदे* यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले *खडकीतील अनेक ठिकाणच्या वारंवार जाणाऱ्या लाईटच्या समस्या व  मुलारोड येथील घरावरील हाय स्टेसन वायेर संदर्भात निवेदन देण्यात आले*
निवेदन स्वीकारताना *MSEB च्या अधिकारी मा. चेतन टिकले यांनी तातडीने त्रुटी दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा शब्द दिलI*
*निवेदन देताना मा. भास्कर भिंगारे . नाजीम खान .अभय शेलार . जावेद बागवान. उपस्तीत होत*े