25 डिसेंबर रोजी देहुरोड यैथील विहारास् एक लाख लोकांची भव्य बुद्धवंदना घेण्यात आली

आज 25 डिसेंबर रोजी एक लाख लोकांची भव्य बुद्धवंदना घेण्यात आली  या ऐतिहासिक देहूरोड येथील विहाराच्या   कार्यक्रमाला  खासदार श्रीरंग आप्पा बारणे व तसेच माजी मंत्री संजय( बाळा )भाऊ भेगडे आणि अनेक बौद्ध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.