पुणे शहर काँग्रेस सेवादलाचे माजी दलपती मा रामचंद्र भुवड यांचे 25 डीसे रोजी निधन झाले

पुणे शहर काँग्रेस सेवादलाचे माजी दलपती मा रामचंद्र भुवड यांचे 25 डीसे रोजी निधन झाले, सेवादल गेले 50 वर्ष ते मार्गदर्शक व उत्तम अभ्यासक होते, आज दुपारी 4.30 वाजता काँग्रेस भवन येथे शोक सभा आयोजित करण्यात आली आहे