पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही???

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* 



पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली.


वंचित बहुजन आघाडीचे


हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही???


पुणे:- पुणे पदवीधर व शिक्षक मतदार निवडणूक 2020 


मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. एकिकडे 


महाविकास आघाडी 


आणि


भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षात जरी अटीतटीची लढत होणार हे जरी स्पष्ट झाले आहे.


तरी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक 2020


वंचित बहुजन आघाडी


पुणे शहर अध्यक्ष 


मा. मुन्नावर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली


संपूर्ण पुणे शहर आणि विशेषतः


वंचित बहुजन आघाडी


शिवाजी नगर मतदार संघातून


केलेल्या कामगिरीच्या जोरावर 


मा. महेंद्र येरेल्लू अध्यक्ष-शिवाजीनगर म.संघ, मा. रणजीत केदारी मा.अध्यक्ष शि. म. संघ, मा.दिक्षांत चव्हाण उपाध्यक्ष शि. म. संघ, कादिर पठाण उपाध्यक्ष शि. म. संघ, मा.विक्रांत बेंगळे महासचिव शि. म. संघ, मा. अजय कोरके कायदेशीर सल्लागार शि. म. संघ, मा. वैभव नायडू


संघटक, शि. म. संघ, मा. सेल्वराज पिल्ले


कोषाध्यक्ष, शि. म. संघ, मा. साजनभाऊ सुर्यवंशी वंचित बहुजन आघाडी खडकी विभाग अध्यक्ष, मा. बसावर मुजावर वं.बहु.आ.शि.म.संघ खडकी विभाग, 


वंचित बहुजन आघाडी


शिवाजी नगर मतदार संघाचे सदस्य :-


मा. अनिकेत आंग्रे, मा.अजित कुमार प्रसाद, सदस्य, मा. सुनिल जाधव, लक्ष्मण भिसे, शफीक कुरेशी, रुपेश रोकडे


आणि पत्रकार मा.संतोष सागवेकर


प्रसिद्धी प्रमुख शि. म. संघ.तसेच


वंचित बहुजन आघाडी,शिवाजी नगर मतदार संघाचे समस्त नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वाच्या सहकार्याने


वंचित बहुजन आघाडीचे


पुणे पदवीधर मतदार संघ व


शिक्षक मतदार संघातून


निवडणूकींला उभे असणारे  


पुणे पदवीधर उमेदवार


मा. सोमनाथ साळुंखे



पुणे विभाग शिक्षक मतदार संघ*


निवडणूक 2020


उमेदवार


प्रा. सम्राट विजयसिंह शिंदे


हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही???