विधान परिषद निवडणूक२०२०  पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *विधान परिषद निवडणूक२०२०* 


*पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ*


जिल्हा : कोल्हापूर 


*पदवीधर मतदार संघ मतदान*


(एकूण मतदान केंद्रे: २०५)


पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९


स्त्री पदवीधर मतदार: २६८२०


एकूण पदवीधर मतदार: ८९५२९


*सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान*


पुरुष: ४५५१५


स्त्री :१५४४९


एकूण :६०९६४


 *मतदान टक्केवारी :६८.०९ %*


*शिक्षक मतदार संघ* मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)


पुरुष शिक्षक मतदार: ८८७९


स्त्री शिक्षक मतदार :३३५८


एकूण शिक्षक मतदार: १२२३७


*सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान*


पुरुष: ७९८०


स्त्री : २६२९


एकूण : १०६०९


 *मतदान टक्केवारी:८६.७७ %*