खा. डॉ . अमोल कोल्हे यांची मा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नारायण पेठ येथे काढण्यात आलेल्या शरद पवार यांच्या पैंटिंगला सदिच्छा भेट

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


खा. डॉ . अमोल कोल्हे यांची मा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नारायण पेठ येथे काढण्यात आलेल्या  शरद पवार यांच्या पैंटिंगला सदिच्छा  भेट. या प्रसंगी त्यांचे शिवाजी महाराज यांचा अर्धा पुतळा मा. दीपक मानकर यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आले. या प्रसंगी दत्त सागरे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी लावण्यात आलेल्या बॅनर वर आपली स्वाक्षरी केली.