पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 *पुणे विभागातील 5 लाख 14 हजार 519 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*

        *विभागात कोरोना बाधित 5 लाख 43 हजार 484 रुग्ण*

                                                           *-विभागीय आयुक्त सौरभ राव*

        पुणे, दि. 8 :- पुणे विभागातील 5 लाख 14 हजार 519 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 43 हजार 484 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 783 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 182 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.67 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

*पुणे जिल्हा*

            पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 48 हजार 295 रुग्णांपैकी 3 लाख 29 हजार 148 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 731 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.50 टक्के आहे.

*सातारा जिल्हा*

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 63 रुग्णांपैकी 49 हजार 809 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 510 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*सोलापूर जिल्हा*

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 879 रुग्णांपैकी 43 हजार 325 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 924 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 630 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

*सांगली जिल्हा*

               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 61 रुग्णांपैकी 44 हजार 989 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 367 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*कोल्हापूर जिल्हा*

            कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 186 रुग्णांपैकी 47 हजार 248 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 251 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 761 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 480, सातारा जिल्ह्यात 116, सोलापूर जिल्ह्यात 100, सांगली जिल्ह्यात 39 तर कोल्हापूर जिल्ह्यात 26 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण – 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 98 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयात 660, सातारा जिल्हयामध्ये 230, सोलापूर जिल्हयामध्ये 128, सांगली जिल्हयामध्ये 45 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 35 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख 73 हजार 999 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 43 हजार 484 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

 ( टिप :- दि. 7 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

*****

Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
आय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु
मा. श्री. गौतम जैन सामाजिक कार्यकर्ते यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image