दिल्लीतील...  शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ...संभाजी ब्रिगेड मैदानात : धरणे आंदोलन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल धरणे आंदोलन...🚩


                         *प्रेसनोट* 


दिल्लीतील... 


*शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ...*


*संभाजी ब्रिगेड मैदानात...!!*


केंद्र सरकार'ने शेतकरी विरोधी आहे म्हणून शेतकरी विरोधी कायदा केला. मोदी सरकार फक्त 'व्यापारी' आहे म्हणून शेतकरी विरोधी कायदा करून निर्णय घेतला गेला. शहा-मोदी-नड्डा ही व्यापाऱ्यांची अडनावे आहेत. 'अदानी-अंबानीच्या' घशात भारताला घालण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं खासगीकरण होत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रमाच्या सुरू आहे त्या विरोधात आपण पेटून उठले पाहिजे. त्या विरोधात दिल्लीचे तक्त हलवण्यासाठी पंजाब व हरयाना राज्यातील शेतकरी दिल्लीत सात दिवसापासून आंदोलन करत आहेत त्यामुळे सरकार हदरले आहे. दोन शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव दिला आहे. या आंदोलनास व दि. ०८ तारखेच्या शेतकऱ्यांच्या 'भारत बंद' ला संभाजी ब्रिगेड चा सुद्धा 'पाठिंबा' आहे. संभाजी ब्रिगेडचे *प्रदेशाध्यक्ष मा. अॕड. मनोजदादा आखरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर दि. ०७/१२/२०२० रोजी आंदोलने होणार पाहिजेत.* शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावर संभाजी ब्रिगेड संघर्ष करणार आहे. *आम्ही शेतकऱ्यांची पोरं... शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू...!!*


१) दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला 


    संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा.


२) केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा 


     रद्द करा.


३) शेतीमालास हमीभाव जाहीर करावा.


४) भारत बंद ला पाठिंबा.


--------------------------------------------------


*संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा...👇🏻*


*'धरणे आंदोलन...🚩*


सोमवार दि. ०७/१२/२०२०, स. ११.३० वा. 


@ जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.


कृपया प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती.


*- संतोष शिंदे,*


प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड,


महाराष्ट्र राज्य