संग्राम शेवाळे संघटनेच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या ऑनलाईन परीक्षा बाबत न्याय मागणार.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *संग्राम शेवाळे संघटनेच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या ऑनलाईन परीक्षा बाबत न्याय मागणार.*


पुणे:-संग्राम शेवाळे हे जनता दल (से) विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्या पासून विद्यार्थी हितासाठी काम करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे.तसेच कोरोनाच्या काळात ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना खूप अडचणी आल्या.त्या अडचणी संग्राम शेवाळे यांच्याकडे आल्यावर त्यानी सावित्रीबाई फुले विद्यापीठ परीक्षा प्रमुख मा.काकडे सर यांच्याकडे न्याय देण्यासाठी विनंती केली आहे.


मागण्या:-


1)विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देऊन सुद्धा शून्य गुण निकाल पत्राकवर दाखवले आहेत.तसेच परीक्षा देऊनसुद्धा काही विद्यार्थी यांची गैरहजेरी दाखवली आहे.


2)ऑनलाईन परीक्षा MCQ पध्दतीने घेण्यात आली तरी काही प्रश्नांचे पर्याय चुकीचे दिले होते.तसेच अनेक तांत्रिक अडचणी आल्या आहेत.


3)नवीन बॅकलॉग विद्यार्थी यांच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.विद्यार्थी हित समजून विद्यार्थी एका दिवसात तीन पेपर देऊ शकत नाहीत तरी त्यांचा योग्य विचार करून वेळापत्रक बदलावे ही नम्र विनंती.


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*