मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे :- महाराष्ट्र विधानसभा पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे मा.महापौर मुरलीधर मोहोळ आणि मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.