करवा चौथनिमित्त पुणे लष्कर भागातील डॉ. प्रीती सहानी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल करवा चौथनिमित्त पुणे लष्कर भागातील डॉ. प्रीती सहानी यांनी आपल्या निवासस्थानी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्या पती देवाला दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला भगिनींचा करवा चौथचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये विना कोचर , अनिता जोहर व नवीला कोचर सहभागी झाल्या होत्या. यावेळी चंद्राकडे पाहून महिलांनी आपल्या पती देवाला दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. महिलांनी दिवसभर उपवास धरतात. सायंकाली चंद्राचे दर्शन झाल्यावर उपवास सोडतात. यावेळी महिलांना मिठाई देण्यात आली