डाॅ.शीतल आमटे यांची आत्महत्या

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *डाॅ.शीतल आमटे यांची आत्महत्या* 


चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक स्व.बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी केली आत्महत्या. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.तर याच आनंदनात अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद होत असत अशी माहीती मिळाली आहे.