डी. वाय. पाटील रुग्णालयातील अत्यावश्यक (क्याॅज्युलेटी) बाहेरील रस्ता धोकादायक

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*डी. वाय. पाटील रुग्णालयातील अत्यावश्यक (क्याॅज्युलेटी) बाहेरील रस्ता धोकादायक*


*पिंपरी :-* पिंपरी चिंचवड शहर उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. याठिकाणी अनेक सरकारी तसेच बिगरसरकारी रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.


काही दिवसांपूर्वी एका पेशंंर्टला डी. वाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी साधारण दोन तासा मध्ये ॲम्ब्युलन्स आणि खाजगी वाहनाने, रुग्ण अत्यावश्यक (क्याॅज्युलेटी) मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अशावेळी याठिकाणी असणाऱ्या रोडची दुरअवस्था पाहून खूप वाईट वाटले. 


डी. वाय पाटील रुग्णालय.


पिंपरी- चिंचवड उद्यम नगरीची नवीन ओळख बनत असताना, तसेच डी. वाय. पाटील रुग्णालय खाजगी मेडिकल कॉलेजेचा दर्जा प्राप्त असताना, अत्यावश्यक सेवेच्या प्रवेशद्वार याप्रमाणे निष्टकृष्ट दर्जाचे असल्याने, तातडीच्या वेळी, रुग्णाला दाखल करताना, याठिकाणी असणाऱ्या रस्त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास जवाबदार कोण??? 


आणि 


याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अश्या प्रकारे रस्ते आणि सुविधा उपलब्ध असतील तर, विद्यार्थ्यांचे भवितव्य अवघड आणि अंधकारमय च म्हटलं पाहिजे???


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या