*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*
*पुणे :-* राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला असलेला पश्चिम महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे. पुणे पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्यापही न मिळाल्याने आपल्या ही अस्वस्थता आहे. मला साहेबांनी शब्द दिलाय, तयारीला लाग म्हणून सांगितलं असं म्हणत तीन चार र जण सध्या मी च उमेदवार म्हणून पुणे पदवीधर मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सोलापूरचे उमेश पाटील, अन श्रीमंत कोकाटे, सांगलीचे अरुण लाड आणि कोल्हापूरचे प्रताप माने या नावां भवती उमेदवारी ची चर्चा फिरु लागली आहे.
हे अनेक वर्षांचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले आहे. मागील निवडणुकीत सारंग पाटील यांच्या मांध्यमातून हे स्वप्न पूर्ण झाले असते. परंतु अरुण लाड यांच्या बंडखोरीमुळे हे स्वप्न धुळीस मिळाल्याची सल आजही सातारा परिसरात व अपरिहार्यपणे लाड यांना उमेदवारी मिळाल्यास सातान्यातील राष्ट्रवादी मनापासून काम करणार का? हा प्रश्नही आयत्यावेळी उमेश पाटील, अरुण लाड उपस्थित होऊ शकतो. यंदाच्या पदवीधर निवडणुकीतील उमेदवारीतून महाविकास व
सारंग पाटलाच्या मनात आहे.त्यामुळे श्रीमंत कोकाटे राष्ट्रवादीची आधाडीची भविष्यातील दिशा
स्पष्ट होणार आहे. त्यामुळे यंदाची
हे मुद्दे ठरणार महत्वाचे
पदवीधर मतदार नाव नोंदणीत पुणे प्रथम श्रीमंत कोकाटे यांना जसा मानणारा वर्ग आहे तसाच त्यांना कडवा विरोच करणाराही वर्ग उमेश पाटील यांची जन्मभूमी सोलापूर असली तरी कर्मभूमी पुणे असल्याने फायदा अरुण लाड यांना या निवडणुकीचा अनुभव, मतदार संघात दिग्गज नातेवाईकांचा लाभ भाजपचे चंद्रकांतदादा पाटील विरुध्द राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्यात अप्रत्यक्ष सामना उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या पाच मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. का पदवीधरची उमेदवारी महत्वाची मानली जात आहे.
या निवडणूकीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवारी कोणाला देतात? यावर विजयाची गणिते अबलंबून आहेत. गेल्यावेळी बंडखोरी केलेले लाड यांना उमेदवारी मिळते की, पक्षाचे आक्रमक प्रवक्ते पक्षविरोधी कृतीचा कसलाही डाग नसलेले उमेश पाटील यांना उमेदवार मिळते ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. श्रीमंत कोकाटे हे राष्ट्रवादी कार्यकर्ते नसले तरौ, त्यांचा मराठ मतदारांवर प्रभाव असल्याने त्यांचाह विचार होऊ शकतो.
*******************'****
हे मुद्दे ठरणार महत्वाचे:-
*पदवीधर मतदार नाव नोंदणीत पुणे प्रथम श्रीमंत कोकाटे यांना जसा मानणारा वर्ग आहे तसाच त्यांना कडवा विरोच करणाराही वर्ग
*उमेश पाटील यांची जन्मभूमी सोलापूर असली तरी कर्मभूमी पुणे असल्याने फायदा
*अरुण लाड यांना या निवडणुकीचा अनुभव, मतदार संघात दिग्गज नातेवाईकांचा लाभ
*भाजपचे चंद्रकांतदादा पाटील विरुध्द राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्यात अप्रत्यक्ष सामना *उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या पाच मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
*************************