काय मोगलाई माजलीय का ? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सर्वपक्षीयांनी नेहमीच एकत्र लढ़ा दिला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे सोमनाथ लोहार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बाहेरुन प्रवेशाची चौकशी करायला आलेल्या विद्यार्थ्याला परिक्षा विभाग संचालक महेश काकडे नामक आधिकार्याच्या आदेशावरून_सुरक्षारक्षक_मारहाण _करतात. परंतु विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले तेव्हा तत्परता दाखवून रात्री 11 वाजता त्यांच्यावर विविध खोटे आणि गंभीर गुन्हे दाखल करणारे प्रशासन, इथं 24 तास उलटुन गेल्यानंतर ही काहीच कारवाई नाही. काय मोगलाई माजलीय का ? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सर्वपक्षीयांनी नेहमीच एकत्र लढ़ा दिला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे सोमनाथ लोहार तसेच adv क्रांती पर्व सहाने साहेब, RPIचे सुरज गायकवाड,ओंकार बेनके पाटील, शिवराज कुंभार, अशिष जगताप आणि इतर सहकारी कुलगुरुंची भेट घेऊन निवेदन दिले. येत्या शनिवारपर्यंत कारवाई न केल्यास आम्ही आक्रमक भूमिका घेतली जाणारजाणार असे आश्वासन मिळाल्यानंतर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली.


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image