पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे – बबनराव शिळीमकर (सातारा रस्ता, धनकवडी) वय 76 वर्षे, यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते मनपा शाळेतील निवृत्त शिक्षक होते. शिक्षक संघटना, शिक्षक पतपेढी तसेच सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.