महाराष्ट्र पाऊस अपडेट्स

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*_🌧  महाराष्ट्र पाऊस अपडेट्स_


१४ व १५ तारीख आपल्या भागासाठी अलर्ट राहण्याची आहे. उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ १५ तारखेला महाराष्ट्रात येईल.


  *लातूर-सोलापूर- उस्मानाबाद- परंडा-करमाळा- कर्जत- कल्याण- मुंबई मार्गे अरबी समुद्र*


        *किंवा*


*नांदेड-परभणी-बीड-नगर- कल्याण-मुंबई-अरबी समुद्र*


   वरीलपैकी एका मार्गाने सदरील चक्रीवादळ जाईल.


   एका समुद्रातून निघालेलं वादळ भू मार्गाने वाटचाल करून दुस-या समुद्रात जाण्याची इतिहासातील ही बहुतेक पहिलीच घटना असेल.


  उत्तरेकडून येणारी थंड हवा व बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्राच्या दिशेने निघालेले हे चक्रीवादळ यामुळे चक्रीवादळ ज्या मार्गानं जाईल तिथं व आसपासच्या परिसरात प्रचंड वादळ व विजांच्या कडकडाटासह *ढगफुटी सारखा* पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या