मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन


उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यऻतील चऺदपा पोलिस ठाण्यऻच्या हद्दीतील बुलगडी गावात स्व‌.मनिषा वाल्मिकी या 19वर्षीय दलित तरूणी वर सवर्ण जातीतील चार तरूणांनी बलात्कार केला.अत्याचारानंतर तिची जिभ छाटण्यात आली.पाठीचे हाड़ मोडण्यात आले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यु झाला.मृतदेह परिवाराला न देता पोलिसांनी बेकायदेशीर रित्या परस्पर अंतिम संस्कार केला.या अमानवीय कृत्याचा निषेध म्हणुन व स्व.मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन मा.नगरसेवक अरविंद भाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आले होते.याप्रसंगी दलित मित्र मोतीलाल निनारिया, युवा नेते प्रतिक शिंदे, युवा नेता मेहबुब नदाफ, अखिल भारतीय मानव कल्याण समिति चे पुणे शहर अध्यक्ष आसिफ खान, राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष ,माजी नगरसेवक विनोद निनारीया, संस्थापक दिपक निनारीया, नारायण चव्हाण जमदार,मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष मा.कविराज संघेलिया, राज सोलंकी, सुरेश लखन, रेनॉल्ड् डेविड,संजय निनारीया,रामदास सोलंकी, महेंद्र शेवते,प्रथमेश सरोदे,राजेश कदम, सुवर्णा भरेकर,वैशाली रेड्डी,छाया जाधव,नयना गोतावले,प्रिया ठाकुर मिना सपेरा,मिना चव्हाण, संध्या चव्हाण,मनोज पटेलिया, अशोक मेमजादे,श्रीकांत कांबळे,सनी सोलंकी,पप्पू जोगदेव, राजपाल घलोत,मुन्ना खंडेलवाल,नितिन शेळके,मिलिंद तुरवणकर, शैलेश तुरवणकर,प्रमोद निनारीया, दिनेश देशमुख,राजु बारसे,परेश चव्हाण,प्रतिक निनारीया, रोहन चव्हाण, नितिन वायदंडे,कुशल चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते