शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,पुणे शहर उपसहाय्यक पदी मकरंद पेठकर,  शिवाजीनगर सहाय्यक पदी उपेश सोनवणे आणि सागर दळवी यांची नियुक्ती करण्यात आली.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *पुणे :- वंदनीय बाळासाहेब ठाकरे*


शिवसेना


वैद्यकीय मदत कक्ष,पुणे


 शहरउपसहाय्यक पदी मकरंद पेठकर


*शिवाजीनगर सहाय्यक पदी* उपेश सोनवणे, सागर दळवी यांची निवड जाहीर केली


शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणेशहर प्रमुख मा. राजाभाऊ भिलारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र जबाबदारी देऊन सन्मान करण्यात आला.


 या वेळी मा.मकरंद पेठकर,मा.उमेश काका वाघ,मा.सुरज लोखंडे,मा उपेश सोनवणे मा.सागर दळवी आदि उपस्थित होते.


 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मा.पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या *माझे कुटूंब, माझी जबाबदारी* या मोहिमे अंतर्गत विशेष जबाबदारी सर्व नवनियुक्त जाहीर 50 सेवकांवर टाकली असल्याचे भिलारे यांनी सांगितले,तसेच सामान्य माणसाच्या अत्यंत महत्त्वाचा वैद्यकीय मदतीसाठी प्रत्येक वॉर्ड मध्ये सेवकांची नेमणूक करून गरजुनां मदत हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले