मनिषा वाल्मिकी यांच्या निषेधार्थ न्याय मिळणे करिता ; उरण येथील विविध संघटनेच्या वतीने. मुक निदर्शने आणि भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


बहुजन समाजपार्टी च्या वतीने आणि भिमशक्ती तसेंच भगवान रविदास कमुनिकेशन फेडरेशन वाल्मिकी संघटना आर पी आय उरण महिला मंडळ ह्या सर्वांच्या वतीने मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळण्यासाठी सरकार विरुद्ध मुक कैंडल मार्च


1) आयु.सुनिल गायकवाड प्रभारी रायगड


2) आयु.सलीम खान अध्यक्ष बहुजन समाज पार्टी


3) आयु.बंटी वाल्मिकी प्रभारी


4) आयु.नरेश कोळी बहुजन समाज पार्टी महासचिव


5) आयु.सदानंद कोळी संघटक


5) आयु.प्रकाश कांबळे अध्यक्ष भिम शक्ती, मुरारी वाल्मिकी संघटना


6) आयु.शिवाजी ठाकूर आर पी आय


7) आयु.केशव साळवी फेडरेशन अध्यक्ष


8)आयु.अनुजा सालवी


9) आयु.यशोदा कांबळे


10)आयु कालीनंद झीणे


11) आयु.शांताबाई शेख


12) आयु. विद्या गायकवाड महिला अध्यक्ष बसपा


13) आयु. रंजना कसबे


14) आयु. शीला अडके