ऑनलाइन परीक्षेचे नावाखाली विद्यापीठाची व शासनाची फसवणूक होत आहे...... सोमनाथ राजेंद्र लोहार* (राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेण्यात आलेल्या प्रवेश ऑनलाइन परीक्षेमध्ये एकही मुलगा कॉपी करताना सापडले नाही तसेच या परीक्षेमुळे परीक्षेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेमध्ये सर्रासपणे कॉपी करण्यात आली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे करत आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेमध्ये सर्रासपणे कॉपी होणार असेल त्याचे पावित्र्य राखले जात नसेल तर ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी होती विद्यार्थ्यां वरती अन्याय आहे. महेश काकडे यांनी किती मुलांवरती कॉपी केस प्रकरण झाली याची माहिती द्यावी. तसेच कॉपी होणार असेल ओपन बुक एक्झाम विद्यापीठाने जाहीर करावी.


*सोमनाथ राजेंद्र लोहार*


(राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)