दमदार आमदार सुनिलअण्णा टिंगरेंची धमाकेदार वर्षपुर्ती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल दमदार आमदार सुनिलअण्णा टिंगरेंची धमाकेदार वर्षपुर्ती


वो अकेला था लेकीन हजारो को भारी पडा......


केद्रांत सत्ता,राज्यात सत्ता,प्रचारात स्टार प्रचारकांची फौज,आजी माजी असे दोन आमदार,१७-१८ विद्यमान नगरसेवक,७-८ विविध पक्षातले प्रवेश केलेले माजी नगरसेवक,शेकडो प्रवेश करुन घेतलेले विविध पक्षांचे पदाधिकारी,हजारोंचे घेतलेले प्रवेश एवढे सगळ एकवटल होत एका माणसाच्या विरोधात.......


पण तो एकटा होता खचला नाही घाबरला नाही लक्ष्मणासारखा भाउ व आमच्यासारखे मुठभर जिवाभावाच्या कडवट निष्ठावंत मित्र परीवाराची खंबीर साथ.....


आणि सर्वात महत्वाच त्यांचा स्वतावरचा प्रचंड आत्मविश्वास,लढवय्या प्रवृत्ती आणि आकाश मूठ्ठीत घेन्याच पाहीलेल ध्येयनिष्ठ स्वप्न बस एवढी काय ते भांडवल 


पण फिनिक्स प्रमाणे भरारी घेन आणि शुन्यातुन,राखेतुन उठुन उभे राहन हे त्यांच पॅशन आहे.......


असा दमदार आमदार 


सुनिलअण्णा टिंगरेंची आमदारकीची


वर्षपुर्ती आहे.....


कोरोना संकटातही थेट मंत्री उपमुख्यमंत्री मूख्यमंत्री व विविध अधिकार्‍यांशी सतत पाठपुरावा करुन मतदार संघातील अनेक कामे मार्गी लागली व अनेक प्रस्तावीत आहेत स्वताच्या नगरसेवकाच्या कारकीर्दीतुन आदर्श वाॅर्ड कसा असावा याचा आदर्श दाखविनार्‍या या वादळाला पुढचे १५ वर्ष तरी रोखने कठीण आहे 


(ज्याला हे माझे बोलने जास्त वाटत असेन त्यांनी एकदा टिंगरेनगर भागात एक चक्कर जरुर मारावी.....)


कडवट दमदार 


*आमदार सुनिलअण्णा टिंगरे* समर्थक..!!!.


✍️गणेश सोनवणे✍️