कालकथित आनंद करकाच्या मृत्यूच्या सखोल चौकशीचे आदेश - आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कालकथित आनंद करकाच्या मृत्यूच्या सखोल चौकशीचे आदेश - आरोग्यमंत्री राजेश टोपे


अगरवाल हॉस्पिटल कर्वेनगर पुणे आणि सहयाद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे यांची होणार सखोल चौकशी!


मुंबई : काही दिवसांपूर्वी मृत पावलेल्या आनंद करका (वय, २६ वर्ष) च्या मृत्यूची सखोल चौकशीचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. अगरवाल हॉस्पिटल कर्वेनगर पुणे आणि सहयाद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे यांच्या हलगर्जीपणामुळे आनंदचा मृत्यू झाला यास जबाबदार कोण? असा सवाल सर्वाधिकार पत्रकार संघाने केला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सखोल चौकशी (ऑडिट) करून त्याची सविस्तर माहिती सरकारला (आरोग्य विभागाला) ताबडतोब द्यावी असे निर्देश दिले. यावेळी सर्वाधिकार पत्रकार संघाच्या अध्यक्षा कांचन बडवणे, उपाध्यक्ष संतोष सागवेकर, संघटक सिमोन सातपुते, मृत व्यक्तीचे नातेवाईक बहीण शोभा करका, आई लक्ष्मी करका, बहीण मनीषा कांबळे, भाऊ शुभम कांबळे यादी उपस्थित होते. 


     वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांविषयी आमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही. परंतु, काही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यामुळे या क्षेत्राला गालबोट लागते? त्याचे उदाहरण म्हणून सर्वाधिकार पत्रकार संघाकडे तक्रार करणारी नामे शोभा करका हिचा मृत भाऊ आनंद करका (वय २६ वर्षे) हा असून, त्याचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे असे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिने केलेल्या आरोपावरून आम्ही आपल्याकडे काही मुद्दे निदर्शनास आणीत आहोत.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या