पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मुंबई:-* भाजपकडून दिग्गज नेते आणि
विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गो-हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र विरोधकांच्या सभात्यागामुळे आवाजी मतदानानंतर डॉ. नीलम गो हे यांची बिनविरोध निवड झाली.
नीलम गोव्हेंची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं.