माळी समाजातील भारतातील पहिल्या ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्याचे रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी पुण्यातून आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


माळी ऑनलाइन वधू-वर 


परिचय मेळावा "


  पुणे- करण्यात आल्याची माहिती मुख्य संयोजक रवि चौधरी यांनी दिली आहे. 


    सध्याच्या बदलत्या परिस्थितीत ऑनलाइन वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याची मागणी समाजातील सर्व स्तरातून केली जात होती, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्यामुळे वेळेसह आर्थिकदृष्ट्या बचत होणार असून त्याचा लाभ समाजाला होणार आहे. अनेक पर्याया मधून आपला मनपसंत जीवनसाथी निवडण्याची सुवर्णसंधी या ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्यातून मिळणार आहे. या ऑनलाइन परिचय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 


http://bit.ly/malivadhuvar 


या लिंक वर नोंदणी आवश्यक. सहभाग घेण्याची अंतिम दिनांक ६ ऑक्टोबर २०२० आहे. झूम अॅप व रिश्ते धागे अॅपच्या (Android Mobile व Rishte Dhage App द्वारा वन टू वन Zoom मिटिंग) माध्यमातून ऑनलाइन संवाद साधण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध माळी वधू-वर सूचक मंडळांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. मा आ कमलताई ढोलेपाटील, बाळासाहेब शिवरकर,दिपक कुदळे व श्रीकांत लखोटिया यांचे मार्गदर्शन आहे.


     ऑनलाइन अधिक माहितीसाठी संपर्क: सौ.संगीता जमदाडे-94220 24924, सौ. संगीता अंत्रे-88308 73287, संतोष रासकर - 93258 06766.


   समाजातील सर्व थरातील व घटस्फोटीत विवाह इच्छुकांना नोंदणी नंतर सर्वाना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी समाजातील इच्छुकांची या सुविधेचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन मुख्य संयोजक रवि चौधरी, पुणे (फोन-9922431974 / 9822435090) यांनी केले आहे.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image