अफवा विश्वास ठेवू नये...... सुनिल इंदलकर  उपायुक्त सामान्य प्रशासन पुणे महानगरपालिका

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी 


पुणे शहरामध्ये उद्यापासून संपूर्ण लॉकडोउन होणार असल्याबाबत च्या अफवा सोशल मीडिया वर येत आहेत.तरी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण लॉकडाऊन बाबतचे आदेश देण्यात आलेले नाहीत.तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.


. सुनिल इंदलकर 


उपायुक्त सामान्य प्रशासन


पुणे महानगरपालिका