वंचित बहुजन आघाडी पुणे शहर व शिवाजी नगर मतदार संघ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


**


आज दि.3-सप्टेबर २०२० रोजी हडपसर येथील दादा गायकवाड यांना कोरोना कारण देत (मिळालेल्या माहितीवरुन) एका नामांकीत कंपणितुन कामावरुन कामी करण्यात आले होते. ते गेली दोन दिवस स्वतः व त्याच्या मिळेल त्यासहकारेच्या मदतीने कामगार कार्यालय वाकडेवाडी पुणे.येथे उपोषण चालु होते. आज रोजी वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्त यांनी सदर ठिकाणी जाउन गायकवाड यांची भेट व माहिती घेउन कामगार कार्यालयात जाऊन उपआयुक्त यांची भेट घेऊन सदर प्रकार लक्षात आणुन देऊन कार्यवाईची मागणी केली. तरी सदर प्रकरणी दादा गायकवाड यांना न्याय मिळेलअसे आश्वासन मिळेले व दादा गायगवाड यांनी आपले आज आपले उपोषण मागे घेतले. व पुणे शहर अध्यक्ष मा.मोमिन कुरेशी तसेच पुणे शहर महासचिव मा.जितेद्र जाधव (वं.ब. आ) यांनी गायकवाड यांना अन्नाचे घास भरुन उपोषण मागे घेतलै, या वेळी. मा,शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष रणजीत केदारी. सोमनाथ सर्वगोड , पोपट भालेराव, अजय कोरके हे उपस्थित होते त्याच प्रमाणे हडपसर मतदार संघाचे अध्यक्ष वतेथिल कर्यकर्ते व अन्य संघटानांनी दिलेले पाठंबीचे पदाधिकारी उपस्थित होते.


आजचे आंदोलन अशस्वी झाले.