*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेचे अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र रद करून संस्थेच्या अध्यक्ष, सचिव यांच्यासह विश्वस्तांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करा.......
*पुणे :-* औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेचे अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र रद करून संस्थेच्या अध्यक्ष, सचिव यांच्यासह विश्वस्तांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करा*
त्वरित सुनावणी घेण्याबाबत. संदर्भ : शासन निर्णय कर. अनैस-२०१२/प्र.क्र. २१ कार्या- ५ दिनांक २७ मे, २०१३.
महोदय,
मी दारच नाना राऊत, दिनांक १ फैब, २०२० व १३ मार्च २०२० रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता, त्यास अनुसरून औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेने आपल्या कार्यालयाद्वारे ईमेल मार्फत मिळालेले कागदपत्रामहित बुलामा मिळाला. सदर प्राम खुलासा पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. तसेच माहिती अधिकार अंतर्गत मिळालेले कागदपत्रे यांचा कायदेशीर मन्लागार यांच्यामार्फत पूर्ण माहिती समजावून घेतली असता, संस्थेने कोंकणी मा भाेचा भाषिक अस्पसंख्यांक दर्जा
प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता महाराष्ट्र शासनास खालीलप्रमाणे बोगस कागद पत्रांद्वारे चुकीची दिनाभूल करणारी व फसवणूक करणारी माहिती सादर केली आहे. १. संस्थेने दिनांक १८/१०/२०१६ व दिनांक १९/०१/२०१७ रोजी कोंकणी या भाषेचा भाषिक अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी दोन अर्ज ्ासनाफडे सादर केमेचे दिनून बेत आहे.
२. उपरोक्त प्रमाणे संस्थेने सादर केलेल्या दोन अपिली दिनांक १९/०१/२०१७ चा अर्ज शासनाने आदेश क्रमांक अग्रेस २०१७/प्र.क्र. १४कार्या-५. दिनांक १५ फेब्रु, २०१७ द्वारे नाकारण्यात आला आहे.
३. संस्थेच्या अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्रमाणपत्र दिनांक २३ मे, २०१७ नुसार, संस्थेच्या दिनांक १८/१ /२०१६ रोजीच्या अधिर दिनांक २३ मे, २०१७ रोजी सुनावणी घेवून कोकणी भाषेसाठी अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ४, शासन निर्णय क्रमांक अजैस-२०१२/प्र.क. २१/कार्या-५. दिनांक २७ मे, २०१३ नुसार भाग অ (१) नुसार सक्षम
प्राधिकारी यांनी दिनांक १९ जाने. २०१७ रोजीचा अर्ज दिनांक १५ फेब्रु, २०१७ रोजी नाकारल्याने संस्थेने भाग- अ (२)
नुसार अपिलीय प्राधिकारी यांच्याकडे आदेशानंतर ९० दिवसांमध्ये अपील करणे आवश्यक होते. तथापि संस्थेने त्याबाबत
आवश्यक कार्यवाही केल्याचे प्राप्त करगढगांवरून आदळून येत नाही. ५. ससेने दिनांक - निरंक संदर्भ निरंक नुसार भाषिक अल्पसंख्यांक दर्जासाठी जो अर्ज शामनापडे साइर केला आहे त्या अर्जामध्ये असे नमूद केले आहे कि, अल्पसंख्यांक दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक ते कागदपत्रा सह अर्ज सदर करते आहे व संस्थेमध्ये अर्ज सादर करताना आज रोजी एकूण सात (७) सदस्य आहेत. त्यापैकी एकूण पाच (५) सदस्यांची मातृभाषा कोकशी आहे. तसेच सदर अर्जाबाबत धनादेश जोडलेला आहे. सदर अर्ज संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर धोंडदेव जाभेकर व सथिल सी अश्विनी अभय कुलकर्णी यांनी सहीनिशी सादर केलेला आहे.