वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार गाव तेथे शाखा यांस प्रतिसाद देत, दापोडी येथे वंचित बहुजन आघाडी (पुणे जिल्हा पुर्व) सौ. सिमाताताई भालेसेन महिला अध्यक्षा स. पु. जि. भारिप यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन संपन्न

 



*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*वंचित बहुजन आघाडी*


*राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या* *आदेशानुसार गाव तेथे शाखा यांस प्रतिसाद देत* .... *दापोडी येथे वंचित बहुजन आघाडी (पुणे जिल्हा पुर्व)* *सौ. सिमाताताई भालेसेन महिला अध्यक्षा स. पु. जि. भारिप यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन संपन्न* ..


 


*दापोडी :-* *छत्रपती शिवाजी महाराज,


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि


 नरवीर तानाजी मालुसरे* या महापुरुष आणि मावळ्यांच्या पुतळ््याला पुष्पहार घालून अभिवादन करीत. 


*वंचित बहुजन आघाडी*


*राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या* *आदेशानुसार गाव तेथे शाखा यांस प्रतिसाद देत* ....


*दापोडी येथे  वंचित बहुजन आघाडी*


*पुणे जिल्हा (पुर्व)*


*आज दि.6-09-2020,रोजी,


*राजेंद्र(अप्पा) गायकवाड यांचे पुणे जिल्हा (पुर्व)


 संपर्क कार्यालय यांचे उद्दघाटन दापोडी पि.चि. पुणे ,*  


*महिला अध्यक्षा स.पु.जि.भारिप.


सौ.सिमाताई भालेसेन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी* 


*मा. राजाराम पाटील (सचिव, महा. प्रदेश),


मा.अनिल जाधव* *(महासचिव महा.प्र)*


*मा.देंवेद्र तायडे (अध्यक्ष पि.चि.शहर)*


 *मा.राहुल ओव्हाळ (सदस्स महा.कार्यकरीणी)* *मा.रणजीत केदारी (अध्यक्ष शिवाजी नगर मतदार संघ पुणे)* *मा.अजय कोरके* *(उघोजक समाज सेवक)* *मा. विक्रांत बेंगळे(अध्यक्ष प्र.क्र.१४पुणे)*


*मा.पोपट भालेराव (वार्ड सचिव औंधरोड)*


 मा.साजन सुर्यवंशी(खडकी), मा.अविनाश सरोदे (खडकी), तसेच पुणे शहर पुणे जिल्हा पि.चि.शहर यामधील वंचित बहुजन आघाडी व सम्मेंक वि. चे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर


यावेळी उपस्थित होते.


*कार्यक्रमाचे संयोजक* 


मा.श्री.आप्पा गायकवाड,अजय कोरके,


रणजीत केदारी,विक्रांत बेंगळे,


पोपटराव भालेराव,


राजाभाऊ वाळुंजकर यांनी केले होते.