चिखलवाडी भाऊपङाळ वस्ती, येथील रस्त्यावर या वर्षीच्या पावसामुळे रस्ता हरवला आहे..... मनसे नेते सुहास निम्हण 

पुणे प्रवाह न्युज पोर्टलपुणे :-अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. अनेक दुचाकी चारचाकी चालकांना व स्थानिक रहिवाश्यांना नाहकत्रास सहन करावा लागत आहे. हे फक्त याच ठिकाणी नसून संपूर्ण चिखलवाडी रस्त्यावर झालेआहे. सदर ठिकाणी मोठी नागरी वस्ती असल्यामुळे नागरिकांच्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते.गेल्या महिन्यात या ठिकाणी अनेक वेळा छोटे मोठे अपघात झाले आहे. तसेच खड्यांमध्ये घासूनव आदळून अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. या प्रकाराला कंटाळून स्थानिक रहिवासी आमच्या कार्यालयात येऊन तक्रारी करत आहेत.तरी आपण एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता येत्या ८ दिवसात संपूर्ण चिखलवाडी रस्त्याची पाहणी करून सदरचे खड्डे दुरुस्त करावे.


जर येत्या ८ दिवसात खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल व जर या काळात कोणत्याही प्रकारचा अपघात सर्वस्वी आपणास जबाबदार धरले जाईल आपण याची नोंद घ्यावी. 


अश्या प्रकारचे निवेदन आम्ही २९ ऑगस्ट २०२० रोजी महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यलय यांना देण्यात आले. 


                                                         आपला राष्ट्रबांधव,


                                                     सुहास भगवानराव निम्हण


(अध्यक्ष : शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image