पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*निधन वार्ता*
*ऑर्केस्ट्राचालक शिरीन गायकवाड यांचे निधन*
पुणे :
'अपोलो म्युझिकल नाईट ' या ऑर्केस्ट्राच्या संस्थापक ,गायिका शिरीन सुधाकर गायकवाड(वय ७२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती ,मुलगी असा परिवार आहे. पुण्यातील संगीतकार सुधाकर गायकवाड यांच्या त्या पत्नी होत . त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
-------------