पिंपरी) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते (२०२०-२०२१ ) पदासाठी राष्ट्रवादी पक्षाकडुन इच्छुकांनी पिं - चिं शहराध्यक्ष मा. संजोग वाघेरे यांचेकडे केले अर्ज*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*(


 


* (पिंपरी) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते (२०२०-२०२१ ) पदासाठी राष्ट्रवादी पक्षाकडुन इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत एकुण पाच नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते पदासाठी शहराध्यक्ष संजोग वाधेरे (पाटील) यांच्याकडे अजाद्वारे पदाची मागणी करुन काम करण्यासाठी संधी मिळावी अशी विनंती केली आहे. इच्छुक नगरसेवक/नगरसेविकांनी नाने


 


पुढीलप्रमाणे.


 


१) श्री. अजित गव्हाणे - भोसरी


 


2) सौ.डॉ.वैशाली बोडेकर- नेहरू नगर


 


३) श्री.राजु मिसाळ -प्राधिकरण


 


४) श्री. विनोद नढे -काळेवाडी


 


5) श्री.संतोष कोकणे -काळेवाडी